Sociology, asked by prathmeshgangarde, 1 year ago

babanrao pachpute marathi Wikipedia​

Answers

Answered by fistshelter
2

Answer: बबनराव पाचपुते हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणी व्यक्ती आहेत.

१९८० मध्ये जनता पक्षाचे आमदार म्हणून त्यांनी पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर ते सारखे पक्ष बदलत राहिले आणि निवडून येत राहिले. १९९० मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९५ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधानसभेत निवडून आले. पुढे शरद पवार यांच्यासोबत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. २००४ साली ते अपक्ष म्हणून निवडणूक लढले.

Explanation:

Similar questions