badlte jivan marathi nibandh
Answers
Explanation:
भांडे घासता घासता कांताबाई माझ्याशी बोलत होती. आज ती जरा जास्तच मोकळेपणाने बोलत होती. मनातील क्रोध भांड्यावर उतरवत होती भांडे अधिकच स्वच्छ निघत होती. कांताबाई सांगत होती, " बाई, माझा नवरा काही मिळाला नाही. मी हाकलून दिला त्याला रोज दारू पिऊन तमाशे करायची. पैसा परी पैसे जात होते आणि पोराचा अभ्यास पण होत नव्हता. माझा मोठा बारावीला आहे. धाकटा दहावीला. मी कष्ट करते, पोर पण हात लावतात. सुखात आहोत आम्ही तिघं " कांताबाई च बोलणं ऐकून मनात आलं, किती बदलले आहे स्त्री जीवन ! नवऱ्याला देव मानणारे एका अशिक्षित व्यसनी नवऱ्याला खरा रस्ता दाखवला. आता या कांताबाईला अशिक्षित का म्हणायचे ? शाळेत गेली नाही म्हणून ! पण ती आज आपल्या दोन मुलांना शिकवत आहे. तिला शिक्षणाचे महत्त्व कळले आहे.

भांडे घासता घासता कांताबाई माझ्याशी बोलत होती. आज ती जरा जास्तच मोकळेपणाने बोलत होती. मनातील क्रोध भांड्यावर उतरवत होती भांडे अधिकच स्वच्छ निघत होती. कांताबाई सांगत होती, " बाई, माझा नवरा काही मिळाला नाही. मी हाकलून दिला त्याला रोज दारू पिऊन तमाशे करायची. पैसा परी पैसे जात होते आणि पोराचा अभ्यास पण होत नव्हता. माझा मोठा बारावीला आहे. धाकटा दहावीला. मी कष्ट करते, पोर पण हात लावतात. सुखात आहोत आम्ही तिघं " कांताबाई च बोलणं ऐकून मनात आलं, किती बदलले आहे स्त्री जीवन ! नवऱ्याला देव मानणारे एका अशिक्षित व्यसनी नवऱ्याला खरा रस्ता दाखवला. आता या कांताबाईला अशिक्षित का म्हणायचे ? शाळेत गेली नाही म्हणून ! पण ती आज आपल्या दोन मुलांना शिकवत आहे. तिला शिक्षणाचे महत्त्व कळले आहे. स्त्री जीवनात विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात बदल झाले, त्याचे मुख्य कारण म्हणजे तिला सापडलेला मनाचा प्रकाश, फुले, आगरकर, कर्वे आणि इतर अनेकांच्या प्रयत्नातून तिला विद्यालयाची कावडे उघडी झाली. पाटी पेन्सिल हातात घेतलेल्या स्त्रीने अगदी अल्प काळात विद्यापीठाच्या अंतिम परीक्षाही पार केल्या. आज एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कसोटी पुढे आहे. कोणतेही काम तिला शक्य राहिले नाही. अंतराळातील जाऊन पोहोचली. राजकारण, समाजकारण, शिक्षण सर्व क्षेत्र तिने यशस्वीरित्या पार केली. पण हे झाले असामान्य स्त्रीबाबत. सर्वसामान्य स्त्रीबाबत काय आढळते ? ती पण सुविद्य झाली, ती जागृत झाली आहे. तिला आत्मभान झाले आहे. तिच्या स्वतःच्या मताची जाणीव झाली आहे. आपले घर आपली मुले याबाबत ती स्वतःचे मत राबवते