History, asked by Anusha18021, 1 year ago

Badminton history in marathi

Answers

Answered by BrainlyFIRE
4
रॅकेट व फूल यांच्या साह्यायाने खेळला जाणारा खेळ. हा खेळ इंग्लंड मध्ये तसेच जगातील अनेक भागात बऱ्याच काळापासून खेळत असले तरी आधुनिक बॅडमिंटनची रचना व नियमीकरण पुण्यामध्ये प्रथम विकसित झाल्याचे मानण्यात येते.बॅडमिंटन ह्या खेळास पूना(पुण्याच्या नावावरून ओळख) असे देखील म्हटले जाते
Attachments:
Similar questions