badshahchya ladka nauka१. बादशाहाच्या मनात कोणता विचार येई?
उत्तर:
Answers
Answer:
१९ वर्षाचा युवक असून सध्या कॉलेजमध्ये शिकत आहे. माझ्या मनात नेहमी स्त्रियांबद्दल वाईट विचार येतात. हे सर्व विचार लैंगिक प्रकारचे असतात. असे विचार येऊ नयेत म्हणून मी खूप प्रयत्न करतो पण तरीही विचार येतच राहतात. या विचारांमुळे मी स्वत:ला पापी, नीच समजतो. असे विचार येऊ नयेत म्हणून मी काय उपाय करावा?
तुमच्या वयात मनात लैंगिक विचार येणं ही निसर्गानुरूप आणि सर्वांच्या बाबतीत घडणारी एक साधी गोष्ट आहे. त्यात वाईट म्हणता येईल, असं काहीच नाही. असे विचार येणं म्हणजे पापही नाही आणि चुकीचंही नाही. लैंगिक विचार मनात येणं, लैंगिक भावना जागृत होणं, स्त्रियांबद्दल लैंगिक आकर्षण वाटणं या अत्यंत स्वाभाविक अशा गोष्टी आहेत. त्यात अघटित असं काहीच नाही. तुमच्या वयाच्या सर्व मुलांमध्ये असे विचार आणि भावना येत असतात. मनातल्या लैंगिक विचारांना दाबण्याचा प्रयत्न केल्यास त्यातून विकृती निर्माण होऊ शकते.
लैंगिक विचार आणि भावना मनात आल्यास त्याच्याशी झगडू नका. त्यांना अव्हेरू नका. ते नैसर्गिक आहेत अशा भावनेने त्याच्याकडे पाहा, मग ते त्रासदायक होणार नाही.
लैंगिक वर्तन मात्र समाजाच्या नियमात बसेल असं करा. तुमची लैंगिक उत्तेजना दुसऱ्या कुणावर लादू नका. विचार येणं आणि वर्तन करणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादं लैंगिक शिक्षण शिबीर अटेण्ड करा. लैंगिक ज्ञान मिळवणं हा तुम्हाला होणा-या त्रासावर एक उत्तम उपाय आहे.