Hindi, asked by ameershasibiniak, 7 months ago

bahadur eekka ne haar nehi mani​

Answers

Answered by archanasushil2004
0

Answer:

WAH ...

FOLLOW ME FRNDS AS LIKE SIS OR A FRND ...

LV U ALL ❤❤❤❤❤

Answered by bimanbangal06
0

Answer:

प्रश्न. पुढील उताऱ्याचे एक-तृतीयांश इतका सारांशलेखन करा : कलेचं क्षेत्र जितक्या आनंदाचं आहे, तितक्याच आनंदाचं शञानाचंही क्षेत्र आहे. अभ्यासाच्या विषयातून आनंद लाभत नसेल, तर त्या अभ्यासाला काही अर्थच उरणार नाही; मग तो अभ्यास कुठल्याही विषयाचा असो. अध्ययन आणि अध्यापन या व्यवहारातला आनंद लोपला की, सारं संपलंच. गणिताचं प्रमेय सोडवताना लाभलेली तन्मयता आणि संगीतातल्या एखादया रागातून सुरांच्या नव्या नव्या वाटा शोधताना लागणारी समाधी यांत फरक मानू नये. चेतन आणि अचेतन वाटणाच्या सृष्टीतली रहस्ये आणि मानवी व्यवहारातले नाना प्रकार समजून घ्यायची ओढ लागणं, ही ज्ञानसाधनेची पहिली अटच आहे. जीवन धन्य व्हावं, अशीच ही ओढ असते. सगळ्यांचीच गणितं नीट सुटतात असं नाही. प्रश्न असतो तो ही ओढ सुटू न देण्याचा. ती ओढ ज्ञानाच्या आणि कलेच्या क्षेत्रांत सारखीच असते. दोन्ही ठिकाणी योग्य -अयोग्य, सत्य-असत्य, वास्तव आणि भास यांचा विवेक करणारी बुद्धी अवश्य असते. म्हणून बुद्धिजीवी या शब्दाचा अर्थ ग्रंथबद्ध ज्ञानापुरताच मर्यादित करू नये असं मला वाटतं.

Explanation:

Similar questions
Science, 3 months ago