Balwadi chi jahirat in Marathi
Answers
Answered by
36
ऐका! ऐका! ऐका!
तुमचा शहरात पहिल्यांदाच
तुमचा बाल गोपालांसाठी
एक शिकण्याचे व बागडण्याचे ठिकाण
कृष्ण वृंदावन बालवाडी
काळजी आईसारखी......
येथे पाळणाघर, प्ले ग्रुप आणि बालवाडी तिन्ही आहेत.
फक्त ५ वर्षाच्या आतील मुलांसाठी
आता निर्धास्तपणे कामावर जा, मुलांना कृष्ण वृंदावनात सोडा. आम्ही घेऊ पूर्ण काळजी.
बालवाडी साठी आमचा येथे खास प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षिका आहेत. तुमचा मुलाची काळजी ही आमची जबाबदारी आहे.
पाहिले १०० भरती होणाऱ्यांना २५% सूट.........
त्वरा करा आणि आजच भेट द्या
पत्ता- कृष्ण वृंदावन बालवाडी, शॉप 2, आडवी बाजार पेठ, पुणे-५५
फोन नं- ७३९२९३८४९३
Similar questions