Batmi lekhan in marathi on any topic
Answers
विषय: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये कला शिबिराचा समारोप संपन्न झाला.
बातमी लेखन.
Explanation:
"शाळेतील स्वातंत्र्य दिवसाची बातमी"
"गावदेवी हाई स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा"
दिनांक : १५ ऑगस्ट २०२१, रविवार.
मुरबाड: दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्य दिवस आनंदाने साजरा झाला. या कार्यक्रमाला शाळेचे सगळे विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. मुख्य अतिथी म्हणून गावाचे सरपंच उपस्थित होते. सरपंचांनी झेंडावंदन केल्यावर कार्यक्रम सुरू झाले. नंतर मुख्याध्यापकांनी सरस्वती देवीच्या मूर्तीसमोर दीप प्रज्वलन केले. वकतृत्व स्पर्धा व कवी सम्मेलन आयोजित केले गेले होते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी 'आजच्या युगात स्वातंत्र्याचे महत्व' या विषयावर भाषण केले. त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडले. कार्यक्रमाला उपस्थित सगळ्या मान्यवारांचे आभार मानले गेले आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.