Hindi, asked by luckymalik25, 11 months ago

Batmi lekhan in Marathi on Independence Day ​

Answers

Answered by studay07
55

Answer:

लातूर  

दिनांक = DD/MM/YYYY

 

स्वातंत्र्य दिन शहरात उत्साहात पार पडला .

           

                                                       काल दिनांक 15 ऑगस्ट रोजी शहरातील विविध शाळेमध्य आणि कार्यालमध्य स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला .  देशाला स्वातंत्र्य मिळालेच आनंद प्रत्यक भारतीय ने साजरा केला पाहिजे . सकाळी एकत्र जमून राष्ट्रगीत म्हणून आणि देशाच्या वीर जवानांना अभिवादन केले . स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक हुतुतम्यांनी आल्या प्राणाची आहोती दिली. त्यांच्या त्यागला ,आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांना अभिवादन आपण केले पाहिजे अनेक विशेष लोकांनी आपले विचार हि मांडले , विविध शाळेमध्य स्पर्धा चे हि आयोजन केले होते आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त बक्षीस वितरण हि केले. कार्यक्रमांमध्ये नृत्य, गाणे, नाटक आणि शालेय विद्यार्थ्यांमधील भाषणे देखील समाविष्ट होती. या कार्यक्रमामध्ये शाळेतील मुला-मुलींनी मार्शल आर्टची खास भूमिका केली आहे ज्यात टाइल्स तोडणे, आग बंद उडी मारणे आणि बरेच काही समाविष्ट होता .

Answered by wwwriteshshinde1234
8

Answer:

thanks you so much for helping me in this work

Similar questions