India Languages, asked by pshiva9674, 4 months ago

Batmi lekhan of udya pasun paus padae parantar roj pani kapte

Answers

Answered by biswalsandeep594
0

Explanation:

राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या मराठवाडा शाखेतर्फे लुईस ब्रेल जयंतीनिमित्त कार्यक्रम

औरंगाबाद, ता. : राष्ट्रीय

दृष्टिहीन संघाच्या मराठवाडा शाखेतर्फे

ब्रेल लिपीचे जनक लुइस ब्रेल

यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब

आंबेडकर संशोधन केंद्रात कार्यक्रम

घेण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर

नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते झाले.

अध्यक्षस्थानी बी. डी. भुईगळ होते.

प्रमुख पाहुणे म्हणून संघाचे राज्य सचिव

मनोज सुरडकर हे उपस्थित होते. विभागीय शाखा अध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . या प्रसंगी

राजू बनसोडे, मधुकर सूर्यवंशी,

विवेक पाटील, गजानन काकडे,

सविता वानखेडे, श्रीमती रत्नपारखे

यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात

वेगवेगळ्या कलाकारांनी आपल्या

कलांचे सादरीकरण केले. यावेळी

१५ अंध विद्यार्थ्यांना प्ले-स्टोब या

शैक्षणिक उपकरणाचे वितरण करण्यात

आले. काही विद्यार्थ्यांना शालेय

गणवेश, ट्रॅकसूट वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला श्री. मधुकर

सूर्यवंशी, मनोज सुरडकर, राजेंद्र वैद्य,

सविता वानखेडे यांनी मार्गदर्शन केले.

माणकेश्वर बढे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे उपाध्यक्ष

दिगंबर खामगावकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यकारणी सदस्य इसाक शेक,घनश्याम मोरे, उपाध्यक्ष सुभाष मनोहर

कार्यक्रमासाठी सचिव निकेश मदारे, यांनी पुढाकार घेतला

Similar questions