be' ची भविष्यकाळातील रूपे.
मी असेन/असणार. - I shall be
आम्ही/आपण असू/असणार. - We shall be
तू असशील/असणार. - You will be
तुम्ही असतील/असणार. - You will be
तो असेल/असणार. - He will be
ती असेल/असणार. - She will be
ती (वस्तू) असेल/असणार. - It will be
सुशांत असेल/असणार. - Sushant will be
ते असतील/असणार. - They will be
TYPE 1st - AFFIRMATIVE SENTENCES.
वाक्यरचना - S + shall /will + be +O.
1) मी एक डॉक्टर असेन/असणार.
2) आम्ही /आपण विद्यार्थी असू/असणार.
3) तू एक कलाकार असशील/असणार.
4) तुम्ही भारताचे नागरिक असतील/असणार.
5) तो एक ड्रायव्हर चालक असेल/असणार.
6) ती एक लेखिका असेल/असणार.
7) हा समुद्रकिनारा असेल/असणार.
8) सुशांत एक चांगला नायक असेल/असणार.
9) ते शास्त्रज्ञ असतील/असणार.
TYPE 2nd - NEGATATIVE SENTENCES.
वाक्यरचना - S + shall /will+ *not* + be+ O.
1) मी एक डॉक्टर नसेन/नसणार.
2) आम्ही/आपण विद्यार्थी नसू/नसणार.
3) तू एक कलाकार नसशील/नसणार.
4) तुम्ही भारताचे नागरिक नसतील/नसणार.
5) तो एक ड्रायव्हर/ चालक नसेल/नसणार.
6) ती एक लेखिका नसेल/नसणार.
7) हा समुद्रकिनारा नसेल/नसणार.
8) सुशांत एक चांगला नायक नसेल/नसणार.
9) ते शास्त्रज्ञ नसतील/नसणार.
TYPE 3rd - VERBAL QUESTION (AFFIRMATIVE).
वाक्यरचना - Shall/Will + S + be + O + ?
1) मी एक डॉक्टर असेन/असणार का ?
2) आम्ही/आपण विद्यार्थी असू/असणार का ?
3) तू एक कलाकार असशील/असणार का ?
4) तुम्ही भारताचे नागरिक असतील/असणार का ?
5) तो एक ड्रायव्हर /चालक असेल/असणार का ?
6) ती एक लेखिका असेल/असणार का ?
7) हा समुद्रकिनारा असेल/असणार का ?
8) सुशांत एक चांगला नायक असेल/असणार का ?
9) ते शास्त्रज्ञ असतील/असणार का ?
TYPE 4th - VERBAL QUESTION (NEGATIVE)
वाक्यरचना - Shall/Will + S + *not* + be + O + ?
1) मी एक डॉक्टर नसेन/नसणार का ?
2) आम्ही/आपण विद्यार्थी नसू/नसणार का ?
3) तू एक कलाकार नसशील/नसणार का ?
4) तुम्ही भारताचे नागरिक नसतील/नसणार का ?
5) तो एक ड्रायव्हर / चालक नसेल/नसणार का ?
6) ती एक लेखिका नसेल/नसणार का ?
7) हा समुद्रकिनारा नसेल/नसणार का ?
8) सुशांत एक चांगला नायक नसेल/नसणार का ?
9) ते शास्त्रज्ञ नसतील/नसणार का ?
Answers
Answer:
- asnar
- aapan, nasnar
- nashill ka
- nasnar ka
- chalak nasnar ka
- nasnar ka
- nasnar ka
- nasal ka
- bnastil ka
Explanation:
hope this will help you dear.
type first
1 I will be a doctor.
2 We will be a student.
3 You will be an artist.
4 You will be a citizen of India.
5 He will be a driver.
6 She will be a writer.
7 This will be the beach.
8 Shushant will be a good hero.
9 They will be scientists.
type second
1 I will not be a doctor.
2 We will not be a student.
3 You will not be an artist.
4 You will not be a citizen of India.
5 He will not be a driver.
6 She will not be a writer.
7 This will not be the beach.
8 Shushant will not be the good hero.
9 They will not be scientist.
third form
1 Will i be a doctor ?
2 Will we be student ?
3 Will you be an artist ?
4 Will you be a citizen of India ?
5 Will he be a driver ?
6 Will she be a writer ?
7 Will it be a beach ?
8 Will Shushant be a good hero ?
9 Will they be scientist ?
fourth form
1 Will i not be a doctor ?
2 Will we not be a student ?
3 Will you not be a artist ?
4 Will you not be a citizen of India ?
5 Will he not be a driver ?
6 Will she not be a writer ?
7 Will it not be a beach ?
8 Will Shishant not be a good hero ?
9 will they not be scientist ?