benefits of cashew nuts in marathi
Answers
Answered by
1
Marathi I Don't KNow
Answered by
0
काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत. काजूचे निअयमित सेवन केल्यास विविध फायदे दिसून येतील. थोडेसे काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही तर विविध आजार आपल्यापासून दूर राहतात. आज आम्ही तुम्हाला काजीचे काही खास उपाय आणि फायदे सांगत आहोत.
Similar questions