Beside gravity nothing keep me down meaning in marathi
Answers
Answered by
0
Answer:
Explanation:Besides gravity, nothing keeps me down
Answered by
0
Beside gravity nothing keep me down meaning is given as follows-
गुरुत्वाकर्षणाशिवाय काहीही मला जमिनीवर ठेवू शकत नाही.
अर्थ-
असं म्हणतात कि कितीही मोठा झाला तरी माणसाचे पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजे. हे वाक्य त्याचा अगदी उलटं आहे. हे वाक्य अत्यंत अहंकार व्यक्त करतं.
हे वाक्य बोलणारा व्यक्ती नेहमी हवेत असतो. गुरुत्वाकर्षण माणसाला जमिनीवर धरून ठेवतो. ह्या व्यक्तीचा अनुसार, गुरुत्वाकर्षण नसतं तर तो हवेत उडाला असता, इतका तो श्रेष्ठ आहे.
Similar questions