India Languages, asked by Rahan509, 1 year ago

Beteala bajwa beteala shikwa speech in marathi

Answers

Answered by vikram4478
0

Answer:

refer textbookor Google it out

Answered by AadilAhluwalia
0

सुप्रभात.

उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर आणि श्रोतागण यांना माझा नमसकार. मी आज मुलगी वाचवा, मुलगी शिकवा ह्या विषयावर बोलू इच्छितो.

मुलग जर वंशाचा दिवा असतो, तर मुलगी घरातील पणती असते. मुलगा आणि मुलगी सामान असतात. आज आपल्या समाजात स्त्रीभ्रूण हत्या या सारखे गुन्हे होत आहेत. म्हणून "मुलगी जगवा, मुलगी शिकवा" ही गर्जना होत आहे. मुलगी आहे म्हणून तिला जन्मा आधी मारू नका.

जर तुम्ही एका मुलीला शिकवाल तर एक गबर शिकेल. स्त्री शिक्षण समाजात महत्वाचे आहे. मुलगी शिकवा, तिला चांगले संस्कार द्या. ती तुमचं नाव नक्की मोठ करेल.

धन्यवाद.

Similar questions