Math, asked by bandenawajpatel1, 9 days ago

बगळ्यांची रांग उडताना कवीला याचा भास होतो.​

Answers

Answered by amrutakalepatil
5

मला त्या कविता चा स्क्रीन शॉट सेंड कर

Answered by anjumraees
0

Answer:

आकाशात उडणाऱ्या बगळ्यांची रांग पाहून असे वाटते की, जणू कल्पफुलांचा तो हार आहे आणि जमिनीव बगळ्यांची रांग उतरताना पाहून ग्रहगोल एकत्रपणे धरतीवर उतरले आहेत

Step-by-step explanation:

आकाशात उडणाऱ्या बगळ्यांची रांग पाहून असे वाटते की, जणू कल्पफुलांचा तो हार आहे आणि जमिनीव बगळ्यांची रांग उतरताना पाहून ग्रहगोल एकत्रपणे धरतीवर उतरले आहेत, असे वाटते. नुकत्याच पडून गेलेल्य पावसाने आपले भिजलेले पंख सावरत पक्षी फडफडत आहेत. हिरवळीवर आपल्या पाडसांसोबत सुंदर हरिणी बागडत आहेत.

  1. हिरव्या माळरानावर गाईगुरेवासरे मजेत चरत आहेत आणि गुराखीसुद्धा आनंदाने गाणी गात फिरत आहेत. गराख्यांच्या सुरेल बासरीतून निघणारे सूर जणू श्रावणाची महती गात आहेत. सोनचाफा फुलला आहे आणि रानामध्ये सुंदर केवडा दरवळत आहे. फुललेली पारिजातकाची फुले पाहून सत्यभामाच्या मनात असलेला राग जसा विरून गेला, तसे आपले मनही पारिजातक पाहून निवळते.
  2. फुलमालांसारख्या सुंदर मुली सजून-धजून हातात सुंदर परडी घेऊन मधुर आवाज करीत निर्मळ मनाने सुंदर फुले-पाने खुडत आहेत. देवाचे दर्शन घेण्यासाठी (सुवासिनी) स्त्रिया मंदिराकडे जात आहेत. त्यांच्या हृदयात आनंद मावत नाही. त्यांच्या प्रफुल्लित चेहऱ्यावर श्रावण महिन्याचे गोड गाणे जणू उमटले आहे. ते गाणे त्यांच्या मुखावर वाचता येते.
Similar questions