$ बघू हुशार कोण?? ^^ऐका मानसाचे चार अक्षरी नाव काय?ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नावदुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नावतिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नावव चारही अक्षर म्हणजे त्याचे नावसांगा पाहु ते नाव काय?दोन दिवसाचा टाईम$^^
Answers
Answered by
0
बायकोचे नाव सिता
मुलीचे नाव तारा
मुलाचे नाव राम
त्याचे नाव आहे सिताराम.
मुलीचे नाव तारा
मुलाचे नाव राम
त्याचे नाव आहे सिताराम.
Similar questions