Math, asked by nagireddy2615, 1 year ago

बघू किती हुशार आहे आपला गृप 0२४ तासात उत्तर द्या... Total Marks 10 १ नंबर उत्तर देणारा होईल टँलेन्टेड नं 1 एका माणसाला, त्या दिवशी जी तारीख असेल तेवढे पैसे खर्च करण्याची सवय असते. (उदा. 18 तारखेला 18 रुपये.) एकदा त्याचे सलग 5 दिवसाचे 63 रुपये खर्च झाले, तर ते 5 दिवस कुठले होते ?(तारखा सांगा) Best Of Luck Time starts now...

Answers

Answered by Thatsomeone
4
Hey user

Here is your answer :-

तर ते पाच दिवस पुढीलप्रमाणे आहेत :-

28 फेब्रुवारी
29 फेब्रुवारी
1 मार्च
2 मार्च
3 मार्च

लीप वर्षाच्या तारीखा आहेत .

28 + 29 + 1 + 2 + 3 = 63 .
Similar questions