बघुया कोण हुशार आहे ग्रुपमध्ये जो कोणी उत्तर देईल ती
व्यक्ती खरोखर कॉपी करुन पास झालेली नसेल....... सर्वांना ....
Best Of Luck
हुशार कोण
एका माणसाचे चार अक्षरी नाव काय?
ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव
दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव
तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव
व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव
सांगा पाहु ते नाव काय?
Answers
Answered by
2
Here is your answer dear⬇️
Thanks for asking such interesting question☺
A/Q⬇️
शांताराम is the name of the person.
पहिले व दुसरे अक्षरे शांता एका मुलीगीचे नाव आहे.
दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे तारा त्याच्या मुलीचे नाव.
तिसरे व चौथे अक्षर म्हणजे राम त्याच्या मुलाचे नाव.

Similar questions
Business Studies,
7 months ago
Hindi,
7 months ago
Hindi,
7 months ago
Math,
1 year ago
Chinese,
1 year ago