Hindi, asked by gmannadafsakshiya2, 1 year ago

बघुया कोण हुशार आहे जो कोणी उत्तर देईल तीव्यक्ती खरोखर कॉपी करुन पास झालेली नसेल....... सर्वांना ....Best Of Lukeहुशार कोणएका माणसाचे चार अक्षरी नाव काय?ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नावदुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नावतिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नावव चारही अक्षर म्हणजे त्याचे नावसांगा पाहु ते नाव काय?

Answers

Answered by tejasmba
1
मानसाचे नाव आहे "सीताराम"

मानसाच्या बायकोचे नाव आहे सीता
मानसाच्या मुलीचे नाव आहे तारा
व मानसाच्या मुलाचे नाव आहे राम.
Similar questions