Math, asked by nikhiljoshi517, 11 months ago

बघुया काेण हुशार आहे
जाे कोणी उत्तर देईल ती व्यक्ती खरोखर काँपी करून पास झालेली नसेल ........सर्वांना ....best of Luck
हुशार कोण
एका माणसाचे पाच अक्षरी नाव काय ?
जे नाव उलटे आणि सरळ वाचले तर सारखेच येते.☺☺
Open challenge
टीप: नाव पाच अक्षरी असले पाहिजे .
माणसाचे नाव मराठीतील आहे

Answers

Answered by hrithik2463
0

Answer:

don't understand your language...

please mark me brainliest and follow me on brainly ✌️✌️✌️✌️

Similar questions