India Languages, asked by ajay7876, 1 year ago

बघुया काेण हुशार आहे ती जाे कोणी उत्तर देईल ती व्यक्ती खरोखर काँपी करून पास झालेली नसेल ........सर्वांना ....best of Luck
हुशार कोण
एका माणसाचे पाच अक्षरी नाव काय ?
जे नाव उलटे आणि सरळ वाचले तर सारखेच येते.☺☺
Open challenge
टीप: नाव पाच अक्षरी असले पाहिजे .

Answers

Answered by 11SNath1
0
I can't understand...


Answered by gadakhsanket
2
नमस्कार मित्रा,

★ उत्तर - नवजीवन

★ स्पष्टीकरण -
- नवजीवन हे असे नाव आहे जे सरळ (न-व-जी-व-न) आणि उलटे (न-व-जी-व-न) केले तरी सारखेच येते.
- नवजीवन चा अर्थ पुनःजीवन असा होतो.
- मराठी समाजात नवजीवन खूप कॉमन नाव आहे.


*English meaning -Regeneracy

तुला तुझे उत्तर भेटले असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद...
Similar questions