History, asked by uday123110, 10 months ago

 बघू या तुम्हाला भगवान श्रीकृष्णांची किती माहिती आहे???
१) भगवान श्रीकृष्णांच्या गुरुंचे नाव....
२)भगवान श्रीकृष्णांचा जन्म कोणत्या युगात झाला...
३)भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे राज्य कोठे वसविले?...
४) भगवान श्रीकृष्णांच्या जन्मदात्या आईचे नाव...
५)भगवान श्रीकृष्णांच्या मुलाचे नाव...
६) भगवान श्रीकृष्णांच्या वडीलांचे नाव....
७)भगवान श्रीकृष्णांच्या नातवाचे नाव...
८)भगवान श्रीकृष्णांच्या पालक आईचे नाव...​

Answers

Answered by reemamane8181
1

Answer:

que 3 dwarika

que4davki

que6vasudev

que8yashoda

Similar questions