CBSE BOARD X, asked by prathmeshgulhane949, 3 months ago

भा-3) स्वमतः
(3)
सामान्य माणूस व संत यांच्या प्रार्थनेतील फरक तुमच्या
शब्दांत लिहा.​

Answers

Answered by suchitamestry10
57

Answer:

संत हे देवांचे भक्त असतात. ते त्यांच संपूर्ण आयुष्य देवाची भक्ती व सेवा करण्यात घालवतात. पण सामान्य माणूस हा आपला कामधंदा, व घरचे प्रपंच सांभाळत देव भक्ती करतात.

Answered by rameshyamgar42579
5

Answer:

सामान्य माणूस आणि संत यांच्या प्राथनेतील फरक

Similar questions