Hindi, asked by smitajaisingkar, 9 months ago

'भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.​

Answers

Answered by juitalwarkar
4

Answer:

भांडी आहेत म्हणून आपण स्वयंपाक करु शकतो नाही का. त्यामुळे भांडी हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहेत यात तिळमात्रही शंका नाही. महाभारतात श्रीकृष्णाने पांडव वनवासात असताना त्यांच्या जेवणाचे हाल होऊनयेत म्हणून द्रौपदीला "अक्षयपात्र" दिलेले होते ते म्हणजे भांडंच होते. त्यामुळे भांड्यांशिवाय आपण जगूशकत नाही हेच खरे आहे.

Answered by sadafsiddqui
2

Similar questions