India Languages, asked by NRP32, 8 months ago

भांडाराच्या व्यवस्थापकांना शाळेच्या
बालवर्गासाठी सवलतीच्या दरात खेळण्यांची
मागणी करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by aditikale9009
17

Answer:

प्रति,

माननीय महोद्दय,

बालवर्ग व्यवस्थापक,

भंडारा

विषय - सवलतीच्या दरात खेळणी मिळण्याबाबत.

महोदय,

नमस्कार मी अ . ब. क. बाळवर्ग शिक्षक , सोलापूर . आपल्याला बालवर्गासाठी खेळणी हवी आहेत .ती खेळणी लवकरात लवकर मिळावी .

खेळण्याची यादी खालील प्रमाणे : -

१ . पाटी , पेन्सिल, खडू

२ . सापशिडी, अंकगणित खेळ पाटी

३ . नकली फळे ( मुलांना मोजण्यासाठी )

४ प्राण्यांचे तक्ते , विविध प्रकारचे तक्ते

अशा प्रकरचे साहित्य हवे आहे . त्यावर योग्य ती सूट मिळावी . व सोबत बिल व आपला खाते क्रमांक द्यावा .त्यावर आपणास रक्कम पाठविली जाईल.

आपला नम्र ,

अ .ब. क.

बालवर्गं प्रमुख

सोलापूर.

Similar questions