भांड्यांचा इतिहास:-वहाने /शस्त्रे / खेळणी इत्यादी पैकी एकावर दोन पानांचे नाटक लिहा .
Answers
Explanationभांडी, धातूंची : स्वयंपाकाची व दैनंदिन घरगुती वापरासाठी लागणारी भांडी तसेच डब्या, डबे, पिपे, सुरया, पुष्पपात्रे यांसारखी कलाकुसरीची व शोभेची भांडी, वायुपात्रे, दुधाच्या आणि इतर खास बरण्या, टूथपेस्ट, औषधे यांसाठी लागणाऱ्या दबणाऱ्या नळ्या इत्यादींसारखी धारक पात्रे यांची माहिती या लेखात दिली आहे. लेखात प्रथम घरगुती भांड्यांची व नंतर धारक पात्रांची माहिती दिलेली असून धारक पात्रे बनविण्याच्या काही पद्धती घरगुती भांडी बनविण्याकरिताही वापरल्या जातात.
घरगुती भांडी : इतिहास : धातूची भांडी प्रथम स्वयंपाकासाठी वापरली गेली असावीत. आताची बरीच भांडी ही जुन्या भांड्यांसारखी आहेत. उदा., कढ्या, मुठीचे तवे, घागरी वगैरेंसारख्या भांड्याचे आकार विशेष बदलेले आढळत नाहीत. मात्र भांडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धातूच्या प्रकारांमध्ये व रुपण पद्धतीमध्ये (धातूला इष्ट आकार देण्याच्या पद्धतीमध्ये) बदल होत गेलेले दिसतात. भांड्यांसाठी मानवाने प्रथम तांब्याचा वापर केला. नंतर कासे (ब्राँझ), पितळ व लोखंड यांची भांडी वापरात आली.काही काळ एनॅमल केलेली [सामान्यतः