Sociology, asked by 996761969, 1 day ago

भांडवल शाही के मुख्य उद्देश्य कौन थे​

Answers

Answered by lavairis504qjio
1

भांडवलशाही ही एक अशी तत्वप्रणाली आहे, ज्यात उत्पादनाच्या साधनांची मालकी बव्हंशी अथवा पूर्णपणे खाजगी क्षेत्राकडे असते व ह्या साधनांचा मुख्यत्वे नफा मिळवण्याच्या हेतूने वापर केला जातो. अशा तत्वप्रणालीमध्ये अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक, वितरण, आय, उत्पादन, तसेच मालाच्या आणि सेवांच्या किमतींचे नियमन ह्या सर्व गोष्टी बाजारातील शक्तींवर सोपवलेल्या असतात.

Similar questions