भांडवलशाहीचा भारतीय उद्योग क्षेत्रावर कोणता परिणाम झाला
Answers
Answered by
8
Answer:
- भांडवलशाहीचा भारतीय उद्योग क्षेत्रावर पुढील परिणाम झाला - भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळे व्यवसाय होते . त्याकाळी भारतात भांडवल शाही म्हणजे माहिया नव्हते ? ज्यावेळी भारतात भांडवलशाहीचा उदय झाला , त्यावेळेस ब्रिटिश सत्ता व त्याचे व्यवसाय अधिक बळकट झाले . त्यांना कुणाला प्रतिक्रिया द्यायला जमली नाही. त्यावेळेस भारतीय व्यावसायिक कमजोर झाले व ब्रिटिश व्यावसायिक बळकट. त्यानंतर भारतीय व्यवसायीकांना त्यांना प्रतिउत्तर द्यायला जमले नाही व त्यावेळेस भांडवलशाहीचा भारतीय उद्योग क्षेत्रावर खुप वाइट परिणाम झाला .
Explanation:
भांडवलशाहीचा भारतीय उद्योग क्षेत्रावर पुढील परिणाम झाला - भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळे व्यवसाय होते . त्याकाळी भारतात भांडवल शाही म्हणजे माहिया नव्हते ? ज्यावेळी भारतात भांडवलशाहीचा उदय झाला , त्यावेळेस ब्रिटिश सत्ता व त्याचे व्यवसाय अधिक बळकट झाले . त्यांना कुणाला प्रतिक्रिया द्यायला जमली नाही. त्यावेळेस भारतीय व्यावसायिक कमजोर झाले व ब्रिटिश व्यावसायिक बळकट. त्यानंतर भारतीय व्यवसायीकांना त्यांना प्रतिउत्तर द्यायला जमले नाही व त्यावेळेस भांडवलशाहीचा भारतीय उद्योग क्षेत्रावर खुप वाइट परिणाम झाला .
Similar questions
Math,
19 hours ago
Math,
19 hours ago
English,
8 months ago
Math,
8 months ago
Computer Science,
8 months ago