भागाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा:
Answers
Answered by
0
Answer: 11-7=4
Step-by-step explanation: ✓121 is 11 so take ✓125 as 11 and ✓49 is 7 so take ✓50 as 7.Therefore answer is 11-7=4(approx)
Answered by
2
दिलेल्या गणित √125÷√50 चे भागाकार आणि सोपे रूप √5/√2
म्हणजेच √125÷√50= √5/√2
दिलेल्या गणिताचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे.
√125÷√50
125 चे विभाजन 25×5 असे होतं आणि 50 चे विभाजन 25× 2 असे होते. ते गणितात टाकून.
√(25 ×5) ÷ √(25×2)
25 हा 5 चे घन आहे. 5 घनामुळाच्या बाहेर कडून.
5√5 / 5√2
5 दोन्ही बाजूनी रद्द होऊन.
√5/√2
Similar questions