Geography, asked by ramsalunke426, 8 months ago

भूगोल आभ्यासात क्षेत्रभट महत्वाची आहे याचे भौगोलिक कारण​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

भूगोल’ या नावाने परिचित असलेल्या विषयास ‘भूगोलविद्या’ अथवा ‘भूवर्णनशास्त्र’ म्हणणे उचित होईल. याचे मुख्य कारण म्हणजे भूगोलाची पारंपारिक व्याख्या व व्याप्ती यांमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत व होत आहेत. भूगोलास ‘शास्त्र’ या दृष्टीने स्थान मिळावे अशी आधुनिक भूगोलतज्ञांची आकांक्षा असून, आता सामाजिक शास्त्रांबरोबरच नैसर्गिक शास्त्रांमध्ये म्हणजे विज्ञानातही भूगोलशास्त्राचे स्थान महत्वाचे मानले जात आहे.भूगोलशास्त्राची सुटसुटीत व्याख्या ‘पृथ्वीसंबधी माहीती देणारे शास्त्र’ अशी करता येईल. या व्याख्येत पृथ्वीपेक्षा जग असा बदल करणे अधिक उपयुक्त ठरते. हिच्यात प्रामुख्याने भूपृष्ठवर्णनाचा समावेश होतो. सोयीकरिता हे भूपृष्ठवर्णन पृथ्वीचे किंवा जगाचे नैसर्गिक, भौगोलिक तसेच राजकीय भाग पाडून केले जाते. भूपृष्ठवर्णनात एखाद्या प्रदेशातील खडक, हवामान, शेती, संपत्ति–साधने, दळणवळण इत्यादींच्या माहितीचा अंतर्भाव होतो. भूगोलशास्त्राचा दुसरा मूलभूत घटक म्हणजे मानव व पर्यावरण यांचे परस्पर व नेहमी बदलत असणारे संबंध आणि या संबंधाचे पृथःकरणात्मक विवेचन करण्याकडे आधुनिक भूगोलशास्त्राचा वाढता दृष्टीकोन आहे.

Explanation:

please mark as brainliest and follow me!

Similar questions