Geography, asked by Podilapu7339, 18 days ago

भूगोल अभ्यासात क्षेत्रभेट महत्त्वाची असते
भूगोल अभ्यासात क्षेत्रभेट महत्त्वाची

Answers

Answered by pradnyapundlik6
3

१)क्षेत्रभेटी द्वारे भौगोलिक प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.

२) क्षेत्रभेटी द्वारे मानव व पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेता येतो.

३) क्षेत्रभेटी द्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो.

४) अभ्यास असलेल्या ज्ञानात उपयोजना मिळतील.

Similar questions