Geography, asked by payalgophane, 6 months ago

भुगोल
जलदूर्ग कशास म्हणतात​

Answers

Answered by Anonymous
4

भुगोल

जलदूर्ग कशास म्हणतात

Answered by manishabansode404
0

Answer:

दुर्ग म्हणजे गड किंवा किल्ला. जलदुर्ग म्हणजे जो किल्ला पाण्यात बांधलेला असतो तो.

जलदुर्ग हा तसा खडकावर किंवा एखाद्या बेटावर उभा असतो. मात्र तो चारी बाजूने पाण्याने वेढलेला असतो.

महाराष्ट्रातील मुरुड जंजिरा किल्ला, पद्मदुर्ग किल्ला हे सर्व जलदुर्ग आहेत.

Explanation:

please make me as brilliant .

Similar questions