भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करुन प्रदेशाचा अभ्यास केल्यास कोणते फायदे होतात.
Answers
Answered by
25
Answer:
भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करून प्रदेशाचा केल्याचे पुढील फायदे होतात : (१) प्रदेशातील प्राकृतिक परिस्थितींची चांगली जाण होते. (२) प्रदेशातील लोकांनी परिसराशी कसे जुळवून घेतले आहे हे समजते. (३) प्रदेशातील संसाधनांचा अतिवापर केल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचे आकलन होते.
mark me brainlist
Answered by
2
Answer:
sorry for handwriting
Attachments:
Similar questions