Geography, asked by hansrajkhune123, 2 months ago

भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करन प्रदेशचा अभ्यास केल्याचे कोणतेफायदे होतात ?

Answers

Answered by llsonu02ll
16

Explanation:

भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करून प्रदेशाचा केल्याचे पुढील फायदे होतात :-

  1. प्रदेशातील प्राकृतिक परिस्थितींची चांगली जाण होते.
  2. प्रदेशातील लोकांनी परिसराशी कसे जुळवून घेतले आहे हे समजते.
  3. प्रदेशातील संसाधनांचा अतिवापर केल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचे आकलन होते.
Answered by anshitas953
3

Answer:

उत्तर : भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करून प्रदेशाचा केल्याचे पुढील फायदे होतात : (१) प्रदेशातील प्राकृतिक परिस्थितींची चांगली जाण होते. (२) प्रदेशातील लोकांनी परिसराशी कसे जुळवून घेतले आहे हे समजते. (३) प्रदेशातील संसाधनांचा अतिवापर केल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचे आकलन होते.

Similar questions