Geography, asked by bachhavyogesh102, 7 months ago

भौगोलिक कारणे
भुगोलाच्या अभ्यासासाठी
क्षेत्रभेट आवश्यक असते​

Answers

Answered by reenareena17653
0

Answer:

भूगोलाचा अभ्यास

READ IN APP

भूगोल विषयाची व्याप्ती वाढत असून अनेक विषयशाखांनाही भूगोलाचा अभ्यास पूरक ठरतो. भूगोलाचे अभ्यासक्रम, हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या आघाडीच्या शिक्षणसंस्था आणि करिअर संधींची माहिती-

admin |Published on: July 20, 2015 1:05 am

NEXT

भूगोलाचा अभ्यास

Ad

आणखी महत्त्वाच्या बातम्या

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल

राजकीय तिढा सुटला; शिवसेनेने मानले काँग्रेसचे आभार

मटका किंग रतन खत्री यांचे निधन

भूगोल विषयाची व्याप्ती वाढत असून अनेक विषयशाखांनाही भूगोलाचा अभ्यास पूरक ठरतो. भूगोलाचे अभ्यासक्रम, हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या आघाडीच्या शिक्षणसंस्था आणि करिअर संधींची माहिती-

पृथ्वीवरील भूभाग, नद्या, समुद्र, वनस्पती, भोवतालचे वातावरण यांचा परस्परांवर आणि या सर्व घटकांतील बदलांचा चराचर सृष्टीवर होणारा परिणाम म्हणजेच भूगोल.

भूगोलात जमिनीवरील आणि पृथ्वीच्या पोटातील नसíगक संपदांचाही अभ्यास केला जातो.

भूगोल अभ्यासाला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात भूगोलाच्या अभ्यासाला प्रारंभ झाल्याचे उल्लेख आढळतात. मात्र, काटरेग्राफी अर्थात नकाशा लेखनाला तर त्याही आधी सुरुवात झाल्याचे

इतिहास सांगतो.

भूगोलाचे शास्त्र विविध अभ्यास शाखांमध्ये विभागले गेले आहे. त्याचे प्रमुख विभाजन म्हणजे भौतिक भूगोल आणि मानवी भूगोल. या व्यतिरिक्त या क्षेत्रातील संशोधन इतर अनेक विषयांच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरते. साहजिकच भूगोलाच्या अभ्यासात विविध विद्याशाखांची भर पडते. उपग्रहतंत्रज्ञान (सॅटेलाइट टेक्नॉलॉजी), जिओग्राफिकल इन्फम्रेशन सिस्टीम (जी.आय.एस.) यांच्या वाढत्या वापरामुळे, भूगोल क्षेत्रात प्रगतीच्या भरपूर संधी उपलब्ध झाल्या आहेत. शेतकी अभ्यास, पर्यावरण, भूविज्ञान, वनस्पतीशास्त्र ही अभ्यासक्षेत्रे भूगोलसंबंधीच्या करिअरक्षेत्राला पूरक ठरतात.

Similar questions