भौगोलिक कारणे लिहा. अ) ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नदया आढळत नाहीत. (आ) भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते. (इ) भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. (ई) अॅमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो.
Answers
1. ब्राझीलच्या नकाशाचे निरीक्षण केल्यास असे लक्षात येते, की ब्राझीलच्या उत्तर व पूर्वेकडील किनाऱ्याला लागून अनुक्रमे उत्तर अटलांटिक व दक्षिण अटलांटिक महासागर आहेत.
2. ब्राझीलच्या प्राकृतिक विभागाचा विचार करता दक्षिणेकडे ब्राझील पठाराचा विस्तीर्ण भाग आहे. उत्तरेकडे ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होते. सर्वच नद्या भूउताराला अनुसरून सामान्यत: उत्तरेकडे वाहत जाऊन अटलांटिक महासागराला मिळतात. ब्राझीलच्या उच्चभूमीवर उगम पावणारी सावो फ्रान्सिस्को ही नदी उत्तरेकडे वाहते, पुढे पूर्वेकडे वळून
ती अटलांटिक महासागराला मिळते.
3. याशिवाय, ब्राझीलमधील सर्वांत मोठी नदी 'अॅमेझॉन' ही सुद्धा ब्राझीलच्या पश्चिमेकडील पेरू या देशात असणाऱ्या अँडीज पर्वताच्या भागात उगम पावते व उताराला अनुसरून ही नदी पूर्वेकडे वाहत येऊन उत्तर अटलांटिक महासागराला मिळते.
4. तसेच, ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून उगम पावणाऱ्या पेराग्वे, पॅराना व उरुग्वे या नद्या ब्राझीलच्या नैऋत्येकडील भागातून वाहत जातात. ब्राझीलमधील नदीप्रणाली अभ्यासता ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत.
1) १) ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नदया आढळत नाहीत,
(२) ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नदया या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात. (३) या नदया अटलांटिक महासाररास जाऊत मिळतात त्यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नदया आढळत नाहीत.
2) is snap
3) १) भारताचा पूर्व किनारा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे. पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आढळतात. ... त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.
4) snap