भौगोलिक कारणे लिहा. अ) उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो?
Answers
Answered by
10
Answer:
उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो . उत्तर -समुद्रसपाटीवर तापमान जास्त असते . तापमान जास्त असल्यास हवेची बाष्प धारण क्षमता जास्त असते . त्यामुळे समुद्र सपाटीहवेतील आर्द्रता तुलनेने जास्त असते .
Similar questions