Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

भौगोलिक कारणे लिहा: भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते.

Answers

Answered by vedanginikam2103
2

Explanation:

भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते .

उत्तर - भूपृष्ठाखालील अंतरंगाची घनता२.६५ ते२.९०ग्रॅम घसेमी असते .सागर पृष्ठाखालीलअंतरंगाची घनता२.९० ते३.३ ग्रॅम घसेमीअसते.भूपृष्ठाखालील अंतरंगाची घनता तुलनेने कमी असल्यामुळे खंडीय कवच प्रावरणावर सहजपणे तरंगत राहते त्यामुळे ते प्रावरणात विलीन होत नाही व त्याची जाडी अधिक होते .

Similar questions