भौगोलिक कारणे लिहा
भारताकडे एक ' तरुण देश ' म्हणून पाहिले जाते ?
Answers
Answered by
19
Answer:
भारताकडे एक 'तरुण देश ' म्हणून पहिले जाते ?
Explanation:
(१) भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे ( तरूणाईचे) प्रमाण तुलनेने अधिक आहे.
(२) भारताच्या एकूण लोकसंख्येतील सुमारे ५१ टक्के लोकसंख्या ही कार्यशील आहे.
(३) भारतातील लोकसंख्येत अकार्यशील (ज्येष्ठ नागरिक व बालक) गटातील लोकांचे प्रमाण कमी आहे. म्हणून, भारताकडे 'तरूण देश ' म्हणून पाहिले जाते.
Similar questions
Computer Science,
4 months ago
Economy,
4 months ago
Social Sciences,
10 months ago
Science,
1 year ago