भौगोलिक कारणे लिहा चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते
Attachments:
Answers
Answered by
23
Answer:
पृथ्वीच्या सभोवताली असणारा ओझोन थर सूर्यापासून उत्सर्जित होणारी अतिनील किरणे शोषून घेतो त्यामुळेपृथ्वीचे रक्षण होते पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या चुंबक आवरणामुळे वातांमधून वाहणारे भारीत कण थरात प्रवेश करू शकत नाही त्यामुळे ओझोन थराचे रक्षण होते
Answered by
2
Answer:
please sea the answer
Explanation:
make me brinly
Attachments:
Similar questions