Geography, asked by raniparshuramsampal, 7 months ago

भुगोलिक कारणे लिहा .
हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या घारमाही स्वारुपाच्या आहेत​

Answers

Answered by swanandgunjal
2

Explanation:

पावसाळयात पाऊस , उन्ह्या ल्यात गर्मी मुले बर्फ वितळतो त्यामुळे नद्या मध्ये पाणी भरपूर असते

त्यामुळे सर्व नद्या बारमाही आहेत ।

Answered by sumit0063
7

Answer:

1) हिमालयातील बहुतांश नद्या अतिउंचावरील बर्फाच्छादित पर्वतशिखरांमधून उगम पावतात.

2) उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते.

3) पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूत पाणीपुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत .

Similar questions