Geography, asked by 9022199975, 2 months ago

भौगोलिक कारणे लिहा जगाचा कॉपी पॉट म्हणून ब्राझील देशाला संबोधता

Answers

Answered by bushraali5e
4

१) काॅफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो. २) जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते. ३) ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते. म्हणून, ब्राझील देशास 'जगाचा कॉफी पॉट' असे संबोधले जाते.

plese mark as brainlesst

Answered by vishali43
1

Answer:

) काॅफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो. २) जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते. ३) ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते. म्हणून, ब्राझील देशास 'जगाचा कॉफी पॉट' असे संबोधले जाते

Similar questions