भौगोलिक कारणे लिहा १) जमीन अधिक लवकर तापते व रात्री समुद्रापेक्षा जमिन लवकर थंड होते
Answers
Answer:
भारतात अनादिकाळापासुन पाणथळ, क्षारयुक्त व चोपण जमिनी आढळेल्या आहेत. परंतु त्यांची नोंद १९ व्या शतकाच्या मध्यापासुन घेतली आहे. सिंचन क्षेत्राच्या वाढीबरोबर अशा जमिनीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. भारतामध्ये इतर कोणत्याही राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र हे सर्वाधिक भारी काळ्या जमिनीचे प्रमाण असणारे राज्य आहे. भारी काळ्या जमिनीची कमी निचरा क्षमता, भुपृष्ठापासून कमी खोलीवर असणारा अभ्यंद्य थर, पिकांसाठी पाण्याचा अमाप वापर, खारवट (मचूळ) पाण्याचा शेतीसाठी वापर, कॅनाल/तलाव/धरणे यांच्यातून पाणी पाझरणे, पिकांच्या योग्य त्या फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय खतांचा कमी वापर, वारंवार येणारे पूर, पाऊसमानापेक्षा बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त आणि विस्कळुलैली नैसर्गेिक निचरा पध्दत इ. कारणामुळे भारी काळ्या जमिनीमध्ये क्षारांचे व पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढ्त जाऊन या सुपीक जमिनी नापीक होताना दिसत आहेत. भारतात ११.५३ दशलक्ष हेक्टर आणि महाराष्ट्रात १o लाख हेक्टर क्षेत्र पाणी व क्षार साठविल्यामुळे खराब झाले आहे. सध्या एकूण खराब झालेल्या क्षेत्रापैकी जवळजवळ ८o टक्के क्षेत्र मध्यम काळी व भारी काळी जमिनीमध्ये आहे. क्षारपड - पाणथळ जमिनी मुख्यत्वे करून पश्चिम विदर्भात अकोला, वर्धा, अमरावती आणि मराठवाडा, ऑर्गांबाद, परभणी व नांदेड या जिल्ह्यांमध्ये आढ्ळतात.
जमिनी खराब कशा बनतात
मुलतः भारी, खोल काळ्या, जमिनी पुढील कारणांमुळे खराब बनतात.
(अ) क्षारांची साठवण
(ब) पाणथळ जमिनी
अ) क्षारांची साठवण :
खालील कारणामुळे जमिनीत क्षारांची वाढ होते
क्षारयुक्त पाण्याचा पिकासाठी वापर
ऊसासारख्या पिकासाठी पाण्याचा अमर्याद वापर जर पिकास आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी सिंचनाद्वारे दिल्यास भुजलाच्या पातळीत वाढ होऊन जमिनीतील क्षार मुळाच्या कक्षेत येतात.
खडकांची झीज आणि नद्यांच्या पाण्यातुन क्षारांची वहातुक आणि सखल जमिनीत साठवण.
भारी काळया जमिनी आणि त्यातील नेिचक्यांचा अभाव
नैसर्गेिक उताराचा अभाव.
यांत्रिकीकरणांमुळे जमिनीचे सपाटीकरण आणि नैसर्गेिक चर बंदी
रासायनिक खतांचा वापर.
कोटकनाशकांचा वापर
ब) पाणथळ जमिनी : ज्या वेळी जमिनीमध्ये एकूण सर्व मार्गाने सोडलेले पाणी हे जमिनीतुन बाहेर पडणारे पाणी आणि पिकांना लागणारे पाणी यापेक्षा जास्त होते, त्यावेळी जमिनी पाणथळ होतात. ज्या वेळी जमिनीमधील पाण्याची पातळी पिकाच्या मुळाच्या कक्षेत येते त्यावेळी ती जमिन पाणथळ होतें, असें समझले जातें.
जमिनी पाणथळ होण्याची कारणे
अ) नैसर्गिक
ब) कृत्रेिम
अ) नैसर्गिक कारणे
जमिनीच्या खाली भुगर्भाचा कठीण थर
वारंवार येणारे महापूर
उंच भागातुन सखल भागाकडे पाण्याची वहातुक : पावसाचे प्रमाण जास्त असेल व पावसाचे पाणी वाहून जाण्यास नैसर्गेिक मार्ग उदा. ओढा, नाले. व ओघळ नसेल तर जमिनीत मुरून उरलेले पावसाचे पाणी उंच भागावरून सखल, खोलगट भागाकडे वाहून साचते. या पाण्याबरोबर वाहून आलेले क्षार जमिनीच्या भुपृष्ठावर साचुन राहण्यास सुरूवात होते.
उष्ण व कोरड्या हवामानाच्या विभागात पाऊसमान कमी असल्यामुळे जमिनीच्या भुपृष्ठावरील क्षार जमिनीतुन खोलवर व नेिचयाद्वारे वाहुन जात नाहीत. उलट असे क्षार उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या बाष्पीभवनाबरोबर वर येऊन भुपृष्ठावर जमा होतात.
ब्र) कृत्रिम किंवा मानव निर्मीत कारणे
जमिनींचा प्रकार विचारात न घेता पिकांना पाणीदेण्याची पद्धत
बागायती क्षेत्राची अति बांधबंधिस्ती
नैसर्गेिक चराचे सपार्टीकरण
नैसर्गेिक ओघळ. नाले आणि चर यांची देखरेख आणि स्वच्छता न ठेवणे.
सिंचन विभागातील पाण्याच्या पाटाची गळती.: साठवण बंधारे, तलाव व कॅनॉल या पासुन होणा-या सतत झिरप्यामुळे खोलगट भागात पाण्याची पातळी वाढ्ते व हे पाणी ब-याच कालावधीसाठी राहिल्यास जमिनीतील / पाण्यातील क्षिार उन्हाळयात बाष्पीभवनाने जमिनीच्या भुपृष्ठावर साचून राहतात व पाण्याची पातळीही वाढते.
Explanation: