भौगोलिक कारणे लिहा. (कोणतेही दोन)
१) ब्राझीलच्या तुलनेत भारताकडे कार्यशील मनुष्यबळ जास्त आहे.
२) भारतातील सरासरी आयुर्मान वाढत आहे.
३) ब्राझीलमध्ये साक्षर लोकांची संख्या जास्त आहे.
४) सावो पावलो येथे मानवी वस्ती केंद्रित झालेली आढळते.
Answers
Answered by
18
Answer:
- (१) भारतातील लोकसंख्या मध्ये तरुण गटाचे प्रमान अधिक आहे
(२) भारतातील लोकसंख्या मध्ये सुमारे ५१% लोकसंख्या
ही तरुणांनची आहे
. (३) तरुणांनचे प्रमाण अधिक असल्याने व ब्राझिल मध्ये.
तरुणांचे प्रमाण कमी असल्याने भारताकडे कार्यशील
मनुष्य बळ (तरुणांचे प्रमाण) जास्त आहे
4.(१) सावोपावलो येथे अनुकूल हवामान आहे
(२) सावोपावलो येथे सुपीक जमीन व साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळतो.सावोपावलो येथे मोठ्या प्रमाणावर कॉफी घे उत्पादन होते
(३)सावोपावलो येथे कृषी व उद्योगांची भरभराट झाल्याची आढळते.त्यामुळे सावोपावलो येथे मानवी वस्ती केंद्रीत झालेली आढळते.
Explanation:
please mark me brainlist please
Answered by
1
) ब्राझीलमध्ये साक्षर लोकांची संख्या जास्त आहे.
Similar questions