Geography, asked by AnJanabhoiranjana808, 8 months ago

भौगोलिक कारण लिहा. समुद्रकिनारी भागात हवा दमट असते. ​

Answers

Answered by pilarenilima16
12

Answer:

हे प्रवाह गरम किंवा गार पाण्याचे असतात. पृथ्वीचे परिवलन, वारे, पृष्ठभागावरील तपमान, पाण्यातील क्षारता व चंद्राचे गुरुत्वाकर्षण ही कारणे हे प्रवाह उत्पन्न करतात. याशिवाय समुद्राची खोली, किनाऱ्याचा आकार, इ. सुद्धा या प्रवाहांच्या दिशेवर व वेगावर परिणाम करतात. हे पाण्याचे प्रवाह हजारो किमी लांबीचे असू शकतात. समुद्री प्रवाहांचा पृथ्वीवरील बहुतांश भागातील हवामान व ऋतूंवर प्रभाव आहे. गल्फ स्ट्रीम याचे उत्तम उदाहरण आहे. या गरम पाण्याच्या प्रवाहामुळे वायव्य युरोपचे हवामान त्याच अक्षांशावरील इतर भूभागांपेक्षा बरेच गरम असते. याचप्रकारे कॅलिफोर्निया प्रवाहामुळे विषुववृत्तीय पट्ट्यात असलेल्या हवाई बेटांवरील हवामान समशीतोष्ण आहे.

Answered by Vivek2011
1

Answer:

The nearer the place is to the sea or ocean, the more humid it is likely to be. The direction of wind plays a big part in bringing moisture into the air. The winds coming from the oceans or any large body of water are full of moisture. They make the weather humid.

Similar questions