१) भौगोलिक कारणे लिहा :। तापमान हा कणीय विदारणाचा मुख्य कारक आहे.
Answers
Answered by
19
Answer:
वाढत्या तापमानामुळे खडकांतील खनिजे प्रसारण पावतात व तापमान कमी झाल्यावर ती आकुंचन पावतात .अशा सतत च्या प्रसारण आकुंचनामुळे खडकातील कनात ताण निर्माण होत असतात.
परिणामी खडकांना तडे जातात व खडक फुटतात .
Answered by
2
Answer:
उतार हा विस्तृत जिजेतील मुख्य घटक आहे
Similar questions