भौगोलिक कारणे लिहस
(आ) भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता
आढळते.
Answers
Answered by
98
Answer:
(१) पश्चिम घाटातून अनेक डोंगररांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या असल्यामुळें भारताची पश्चिम किनारपट्टी तुलनेने खडकाळ आहे व तिची रूंदी तुलनेने कमी आहे.
(२)भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खाड्या आढळतात.
(३) भारताची पूर्व किनारपट्टी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळांच्या संचानातून तयार झाली आहे.भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी ञिभूज प्रदेश तयार झाला आहे.अशा प्रकारे,भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते.
Answered by
4
Answer:
Paschim shatak Banane tone Paschim Kinare Prem Tapasya Chamke Nathuniya Aaye To Hai Jo
Similar questions