Geography, asked by mayapatil8484, 1 day ago

भौगोलिक कारणे द्या.
(1) चंद्राची एकच बाजू पृथ्वीवर दिसते.​

Answers

Answered by kaushalendra73
0

Answer:

करना क्या है इसमें लिख कर भेजा करो

Answered by sarkatesd358
0

Answer:

पृथ्वीभोवती फिरता फिरता चंद्र स्वतःभोवती पण फिरतो यामध्ये सर्वात आश्चर्याची गोष्ट ही की चंद्राला स्वतःभोवती फिरण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ त्याला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी लागतो. अशा प्रकारे एकाच वेळेमध्ये स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती फिरत असताना नेहमी चंद्राची एकच बाजू पृथ्वीवरून दिसते.

Similar questions