Geography, asked by ghuleswati52gmailcom, 1 month ago

भौगोलिक कारणे द्या.१)प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखे असते​

Answers

Answered by ItsArmy
18

Explanation:

विषुववृत्तावर (०° अक्षवृत्तावर) कोणत्याही ठिकाणी लगतच्या/ जवळच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे १११ कि.मी (६० सागरी मैल-नाॅटिकल मैल) असते.

२३°३०' उत्तर आणि २३°३०' दक्षिण अक्षांशांवर म्हणजेच कर्कवृत्त आणि मकर वृत्तांवर कोणत्याही ठिकाणी लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे १०२ कि.मी असते.

तसेच ६६°३०' उत्तर आणि ६६°३०' दक्षिण अक्षांशावर म्हणजेच आर्क्टिकवृत्त आणि अंटार्क्टिकवृत्तावर कोणत्याही ठिकाणी लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे ४४ कि.मी असते.

ध्रुवांवरती रेखावृत्ते मिळत असल्याने तेथे लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर ० कि.मी असते.

सर्व रेखावृत्ते समान लांबीची असतात.

Answered by deshpandesangitashya
2

Answer:

प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखे असते

Similar questions