History, asked by aakharemukind, 1 month ago

भौगोलिक करणे लिहा
1 मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात
2 पशुपालन व्यवसाय शेतीला पूरक ठरतो
लवकर सांगा ​

Answers

Answered by dvekulekrishna
3

Q 1) या प्रदेशात सरासरी २५० ते २५०० मिमी पाऊस पडतो. (२) या प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे २७° से ते ३२' से असते व हिवाळ्यातील तापमान सुमारे १५' से ते २४” से असते. मोसमी प्रदेशातील ही पजन्याची व तापमानाची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. त्यामुळे मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात.

Answered by amikkr
0

मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात.

  • भारतातील शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. पिकांचे प्रकार व त्यांचे हंगाम यानुसार पिके मान्सूनच्या आधी किंवा नंतर लावली जातात.
  • भारतासारख्या मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती करू शकतो कारण तेथील दमट वातावरण मान्सूनच्या दरम्यान शेतीसाठी अनुकूल असते.

पशुपालन व्यवसाय शेतीला पूरक ठरतो.

  • पशुपालन व शेती हे एकमेकांना पूरक आहेत. खरं पाहिलं तर, पशुपालनाशिवाय शेतजमिनीची सुपीकता टिकविता येत नाही.
  • रासायनिक खतांनी शेतजमिनी नापीक होत चालल्या आहेत. हेक्टरी उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत आहे.
  • भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांत अनेक जातींच्या चार पायांचे पशू आहेत. या पशूंमध्ये रवंथ करणारे पशू- यात गायी, म्हशी, शेळ्या, मेंढय़ा, उंट तसेच १-२ पोटकप्पे असलेले गाढव, डुक्कर, मिथुन, याक इत्यादींचा समावेश होतो.
  • या पशूंपासून मिळणारे मल, मूत्र, हाडे, पोटातील अन्न या सर्वाचा उपयोग सेंद्रिय खते म्हणजे वनस्पतींचे अन् न म्हणून होतो.

#SP J2

Similar questions