भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे काय?
Answers
Answered by
1
Answer:
कोणत्याही भौगोलिक माहितीचे संग्रहण, संकलन, संघटन आणि विश्लेषण करणाऱ्या संगणकीय प्रणालीला भौगोलिक माहिती प्रणाली म्हणतात.
जे भौगोलिक घटक त्या प्रणालीच्या उपभोक्त्यांना गरजेचे वाटतील अशा बहुविध घटकांची माहिती या प्रणालीत असते
Similar questions